प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
वैशिष्ट्ये
१) हप्ता- जनेसाठी वार्षिक १२ रु + (सेवाकर )हप्ता
असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक
वर्षे १ जून ते ३0 मे असेल .
२) वय व पात्रता - १८ ते ७० वयोगटातील
सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात , लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे जरुरीचे आहे
.
3) विमा लाभ - - लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख
रु . अर्थसाहाय्य मिळेल , लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रु व
आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रु अर्थसाहाय्य दिले जाते.
Pradhan Mantri Jeevan Suraksha Yojana(PMJSY)
PMJSY is a Accident Insurance Policy
that, provides a yearly Accident Insurance coverage of Rs. 2,00,000 at the most affordable premium rate of Rs. 12 per
annum.