आयुर्विमा (Insurance)
जो वाही उत्पन्नाचा भार 💰
त्याने करावा आयुर्विमा स्वीकार,🪂
जीवनांती जो बने आधार,😇
कुटुंबियास ll १ ll 👨👩👧👧
जैसी उत्पन्नाची सीमा, 💹
त्यायोगे घ्यावा विमा, ❎
आर्थिक आघात करावा धीमा, 😊
या मार्गे ll २ ll 🪂
दायित्वे वाढता जीवनात, 👶🏻👧🏻
वाढ करावी संरक्षणात,😎
अतिरिक्त लाभ प्राप्तीकरात,💰
नियोजने ll ३ ll 🎯
भरावा हफ्ता वेळेवार,⏳
टाळावा संभाव्य अधिभार, 💵
नेमता सुयोग्य सल्लागार,😎
चिंता मिटे ll ४ ll 😇
करिता विमा कवच धारण, 🪂
अर्थसंकटा न जीवन शरण, 👨👩👧👧
चिंतेचे मिटते कारण 😇
SWS वाणी ll ५ ll 💰
- डॉ. रुपाली कुलकर्णी,
ट्रेनिंग हेड,
SWS