होता जीवनाचा आरंभ I👶🏻
निश्चित होतसे अंत I ✝️
करावा तो सुखांत I 🆓
विवेकबुद्धे II १ II 😇
धनसंपदा, गृह ,भूप्रदेश I 💰
विभागून द्यावा विना क्लेशI 🔡
वाद-विवाद ना उरो शेष I 🤬
नियोजने II २ II 📝
वाटता क्लिष्टता फार I 🙁
नेमावा योग्य सल्लागार I 😎
नियोजना जो देई आकार I 😊
तुमच्या इच्छे II ३ II 🤗
असावे असे नियोजन I 📝
उपभोग घेतील प्रियजन I 👨👩👦👦
करा समाजासाठी ही दान I💝
SWS अर्थवाणी II ४ II 😀
- डॉ. रुपाली कुलकर्णी,
ट्रेनिंग हेड,
SWS